शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सोलापूर : आता कुठे गेले रक्त ? प्रणिती शिंदेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

छत्रपती संभाजीनगर : माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचा भाजपला रामराम; आणखी काही नगरसेवक करणार प्रवेश

मुंबई : Waris Pathan: मनसेचा वारिस पठाणांना गंभीर इशारा; 'आम्ही' 'तुम्ही' असले भेद मान्य नाहीत. पण... 

मुंबई : वारिस पठाणांच्या 'त्या' चिथावणीखोर विधानावरुन भाजपा, मनसेचा आक्रमक पवित्रा, म्हणाले की...

राष्ट्रीय : कधी अन् कुठं सर्जिकल स्ट्राइक केला? भाजपानं देशाला सांगावं - कमलनाथ

राष्ट्रीय : VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी

राष्ट्रीय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची शक्यता

महाराष्ट्र : “भाजपची सुज आता कमी होईल”; छगन भुजबळांची टीका

महाराष्ट्र : तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करून मशीद बांधावी; मुनगंटीवारांचं पवारांना उत्तर

राष्ट्रीय : देशाला समाजवादाची नव्हे, रामराज्याची आवश्यकता : योगी आदित्यनाथ