शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : पाकिस्तान समर्थकांना गोळ्या घालण्याची कायद्यात तरतूद करा, भाजपा मंत्र्याची मुक्ताफळे

राष्ट्रीय : शाहीन बाग, जाफराबाद येथील CAA आंदोलनामागे पाकिस्तानचा हात; गिरीराज सिंहांचा आरोप

महाराष्ट्र : “भाजपला आणण्यासाठीच प्रकाश आंबेडकरांनी घेतली होती आडमुठी भूमिका”

राष्ट्रीय : 'त्या' 15 आमदारांच्या मदतीने 'आप'ला जिंकायचं उत्तर प्रदेश !

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार ११ दिवसांत कोसळणार, नारायण राणे यांचे भाकित

राष्ट्रीय : तेजप्रताप यादव म्हणाले, माझा भाऊ तेजस्वी मुख्यमंत्री झाला तर...

नवी मुंबई : नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का; भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र : अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; ठाकरे सरकारची कसोटी लागणार

संपादकीय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 'वन-डे सामना'

महाराष्ट्र : 'विरोधकांना निव्वळ पोटदुखी; स्वत:च्या बुडाखाली बघा'