शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Delhi Violence: हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एस. मुरलीधर यांची तातडीनं बदली, कारण...

मुंबई : '...पण स्वातंत्र्य चळवळीत भाजपा किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?' 

महाराष्ट्र : सरकार बदलले तरी मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे धोरण भाजपधार्जिणे

नवी मुंबई : एपीएमसी निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीचे वर्चस्व

संपादकीय : राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवा; आधी दंगल शमवा

मुंबई : स्थायी समिती अध्यक्ष आणि भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी

ठाणे : भाईंदरमध्ये भाजप नेत्यांची पाकिटे केली लंपास

ठाणे : गीता जैन यांनी धरली शिवसेनेची कास, भाईंदरमध्ये भाजपला धक्का

ठाणे : निष्ठावंतांना डावलून भाजपने दिली उपऱ्यांना ‘परिवहन’मध्ये संधी

ठाणे : महापौर, उपमहापौर निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा