शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : विरोधी पक्षनेतेपदावर भाजप करणार दावा

महाराष्ट्र : आघाडी, युती सरकारच्या काळात सिडको, मेट्रो प्रकल्पात घोटाळे; कॅगचे ताशेरे

कोल्हापूर : ‘ताराराणी’शिवाय भाजप स्वतंत्र लढणार

कोल्हापूर : सत्ताधाऱ्यांचे राजकारण : चुकून आलेले उपमहापौरही सटकले

ठाणे : मीरा-भाईंदर पालिकेच्या स्थायी सभापतीपदाची आज निवडणूक

नवी मुंबई : महापालिकेतही घराणेशाही; ज्येष्ठांना हव्यात जास्त जागा

मुंबई : राष्ट्रवादीचे मिशन मुंबई; पालिका निवडणुकीत शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत

महाराष्ट्र : अमृता फडणवीसांना वेळीच आवरा, अन्यथा...! शिवसेना नेत्याचे थेट भय्याजी जोशींना पत्र

पिंपरी -चिंचवड : भाजप नगरसेवकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांच्या आदेशाला कोलदांडा

राष्ट्रीय : Delhi Violence :'दंगली होतच राहतात, त्या जगण्याचा एक भागच'; हरियाणाचे मंत्री बरळले