शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'राजा-महाराजांचा जमाना गेला; ज्योतिरादित्य शिंदेंच्या जाण्याने फरक पडत नाही'

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपकडून राज्यसभेसह मिळणार कॅबिनेटमध्ये स्थान ?

राष्ट्रीय : आता त्यांचे आमदार माझ्या संपर्कात; मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या दाव्यानं एकच खळबळ

राष्ट्रीय : MP Politics: राज्यपाल परतल्यानंतर येणार घडामोडींना वेग; काँग्रेस नेत्यांचे शिंदे यांच्यावर टीकास्त्र

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्य प्रदेश सरकार धोक्यात; सपा-बसपाचे सदस्यही भाजपच्या तंबूत

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत नव्या-जुन्याचा राजकीय वाद गणेश नाईकांना भोवणार

राष्ट्रीय : विजयाराजे ते ज्योतिरादित्य, अशी आहे शिंदे कुटुंबीयांची राजकीय कारकीर्द

क्राइम : ठाणे ग्रामीण पोलीस संशयाच्या भोवऱ्यात; मेहता प्रकरणी आरोपीला अजूनही अटक नाही

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला, या दिवशी हाती घेणार कमळ

राष्ट्रीय : 400 आलिशान खोल्या, जेवण वाढायला चांदीची ट्रेन; ज्योतिरादित्यांच्या राजमहालाची बातच न्यारी