शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्र संकटात असताना भाजपा राजकारणाची एकही संधी सोडत नाही...

कोल्हापूर : corona in kolhapur-भाजपतर्फे गवत मंडई येथे गरजूंना धान्य वाटप

नवी मुंबई : Coronavirus : पनवेलमध्ये लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन, आणखी एका भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

मुंबई : Coronavirus: ‘दादा, कोरोनाचा धोका साठीच्या वरील लोकांना अधिक, त्यामुळे बाहेर फिरू नका’

मुंबई : Coronavirus:..मग जनतेत संभ्रम नको, म्हणून विचारलं; आमदार नितेश राणेंचा सत्ताधाऱ्यांना चिमटा

मुंबई : Coronavirus: मोदी सरकारने 'तो' निर्णय जाणीवपूर्वक घेतला असेल तर...; रोहित पवारांचा निशाणा

मुंबई : Coronavirus: अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मौन सोडलं; नाव न घेता भाजपा नेत्यांचा घेतला समाचार

क्राइम : लॉकडाऊनमध्ये वाढदिवसाची पार्टी करणं 'या' भाजपा नगरसेवकाला पडलं महागात 

राष्ट्रीय : CoronaVirus: सोशल डिस्टन्सिंगची एैशीतैशी; शेकडोंच्या उपस्थितीत भाजपा आमदाराची बिर्याणी पार्टी

मुंबई : coronavirus : वाधवानचे भाजपाशीच आर्थिक लागेबांधे, काँग्रेसचा आरोप