शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : coronavirus : भाजपा नेत्यांनी उडवला लॉकडाऊनचा फज्जा, केले क्रिकेट सामन्याचे आयोजन

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला आमचा विरोध नाही पण...; भाजपाने दिलं स्पष्टीकरण

मुंबई : Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘बालहट्ट’ आणि ‘राजहट्ट’ सोडावा; भाजपा नेत्याचा टोला

मुंबई : देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटले, दोन महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर बोलले!

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे 'दाजी', चुलीवर बनवताहेत भाकरी अन् भाजी

क्राइम : 'उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल'; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या

राष्ट्रीय : कोरोनाच्या संकटात शिवराज सिंहांकडून मंत्रिमंडळ विस्तार; शिंदेंना झुकते माप

मुंबई : Palghar Mob Lynching:..मग तेव्हा हा हिंदूह्दयसम्राटांचा महाराष्ट्र नव्हता का?; शिवसेनेचा भाजपावर निशाणा

राष्ट्रीय : सरकारने गरिबांच्या खात्यात 7,500 रुपये जमा करावेत, काँग्रेसची मागणी; सादर करणार असा 'प्लॅन'

मुंबई : Palghar Mob Lynching: 'पालघर ‘मॉब लिंचिंग’ प्रकरणी अटक झालेले बहुसंख्य लोक भाजपाचे आहेत'