शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : ...त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाला धोका नाही; 'ही' घटनात्मक तरतूदही ठरेल उपयुक्त

मुंबई : coronavirus : साधूंच्या हत्येचे मारेकरी फासावर जातील, इतर राज्यातील भूकबळी, झुंडबळींचे काय? शिवसेनेचा सवाल

मुंबई : Palghar Mob Lynching: 'मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण...'; सरपंचांनी सांगितला घटनाक्रम

राष्ट्रीय : कोरोना संकटातच काँग्रेस-भाजपा आमनेसामने, सोनिया गांधींच्या 'द्वेषाचा व्हायरस' वक्तव्यावर भाजपाचा पलटवार

मुंबई : उद्धव ठाकरेंना CM पद सोडायला लागावं यासाठी 'ते' प्लॅनिंग करताहेत, आम्ही नाही!

मुंबई : Coronavirus: ‘कोरोना युद्ध काळात नरेंद्र मोदी सरकारने ‘इतकी’ मोठी गफलत कशी केली?’

राष्ट्रीय : हाच तो आणीबाणी लादणारा पक्ष; अर्णब गोस्वामी हल्ल्यावरून भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल

राष्ट्रीय : Coronavirus : 'भाजपा जातीय पूर्वग्रह आणि द्वेषाचा व्हायरस पसरवतोय', सोनिया गांधींचा हल्लाबोल

मुंबई : Coronavirus: ‘ऊठसूठ राजभवनात जाऊन तक्रारी केल्यानं विरोधी पक्षाचं हसं होतंय त्यांनी असं करु नये’

मुंबई : Coronavirus: देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र शिजतंय; संजय राऊत यांचा मोठा दावा, म्हणाले...