शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News : गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच कोरोना पसरला

मुंबई : मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकणाऱ्यांना संधी?, विधानपरिषदेवरुन नाथाभाऊंची नाराजी

महाराष्ट्र : लॉकडाऊनमध्ये मद्यसाठ्यात तफावत; भाजपा आमदार पत्नीच्या दुकानाचा परवाना रद्द

क्राइम : Coronavirus : जेवण वाटपाच्या श्रेयावरून आजी - माजी तीन नगरसेवकांमध्ये राडा

मुंबई : चला एकत्र केंद्राकडे जाऊ, IFSC मुंबईत आणू; भाजपा नेत्याचं ठाकरे सरकारला आवाहन

ठाणे : Coronavirus: कोरोना रुग्णालयास निधी देण्यास भाजपाचा विरोध; पाच लाख देण्यास आक्षेप

मुंबई : विधान परिषद निवडणूक : भाजपला चौथी जागा का द्यायची; काँग्रेसने धरला दोन जागांचा आग्रह

राष्ट्रीय : पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून पैसा उकळणे हे आर्थिकदृट्या देशविरोधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध आमदार होण्याच्या मार्गात अडथळे, काँग्रेसकडून दोन जागा लढवण्याचे संकेत?

महाराष्ट्र : महसूल सोडा, सामाजिक अंगाने विचार करा, चंद्रकांत पाटलांचा सरकारला सल्ला