शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : इम्रान खान यांनी पुन्हा ओकली गरळ, चीन-नेपाळच्या आडून मोदी सरकारवर साधला निशाणा

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे म्हणतात...राहुल गांधींचे विधान दुटप्पी; काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी

राष्ट्रीय : राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे, राहुल गांधींचा भाजपावर घणाघात

सातारा : भाजपकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : राष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले

मुंबई : राष्ट्रपती राजवटीची मागणी राणेंची वैयक्तिक भूमिका, भाजपाचा संबंध नाही; सुधीर मुनगंटीवार यांनी केले स्पष्ट

महाराष्ट्र : स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

राजकारण : राज्यात राजकीय हालचालींना वेग; गेल्या ३-४ दिवसांत नेमकं काय घडल्या मोठ्या घडामोडी?

राष्ट्रीय : Video : लॉकडाउन फेल, आता पुढे काय? मोदी सरकारला राहुल गांधींचा सवाल, म्हणाले...

राष्ट्रीय : 'पंतप्रधान मोदींच्या आरतीनंतर आता बांधणार मंदिर'; भाजपा आमदाराची घोषणा