शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Coronavirus News: घरात बसून मुंबईचं चित्र भयावह नाहीच वाटणार; जरा बाहेर फिरा!

मुंबई : भाजपाच्या खोटेपणाबाबत कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे भाजपा नेत्यांना आव्हान खुले आव्हान

राष्ट्रीय : 'MODI' नावात एक मंत्र आहे त्यातून आम्हाला ऊर्जा मिळते; शिवराज चौहानांनी सांगितला फुलफॉर्म!

राष्ट्रीय : One Year of Modi 2.0: कलम ३७० ते सीएए; मोदी-शाहांच्या सुस्साट रथाला कोरोनाचा 'ब्रेक'

ठाणे : भाईंदरमधील भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल   

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी यांचे जनतेला पत्र; वर्षपूर्तीनिमित्त कामगिरीला दिला उजाळा

संपादकीय : आत्मविश्वासाने झळकणारा ‘आत्मनिर्भर भारत’

महाराष्ट्र : VIDEO: माझं बरंवाईट झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार; जावई हर्षवर्धन जाधव यांची आत्महत्येची धमकी

महाराष्ट्र : उपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला

राष्ट्रीय : कर्नाटकात पुन्हा राजकीय संकट? येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात