शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : खरंच भाजपाला शरद पवारांनी दिली होती 'ऑफर'?; राष्ट्रवादीकडून आली प्रतिक्रिया...

मुंबई : तीन कारभारी अन् रोज बदला अधिकारी, तिघाडी सरकारचा कारभार लय भारी!’’ शेलारांची ठाकरे सरकारवर टीका

नाशिक : वीज कंपनीविरोधात देवळा ग्राहक पंचायतीचे निवेदन

राष्ट्रीय : पंडित नेहरू नसते तर चीनचा प्रश्नच निर्माण झाला नसता, भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

सिंधुदूर्ग : ..तर सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांना संवेदनशील म्हणता आले असते

मुंबई : भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर...; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला

नाशिक : भाजपतर्फे दिंडोरी तहसिलदारांना निवेदन

अहिल्यानगर : पिक कर्ज वाटपाच्या मागणीसाठी भाजपाचे काष्टी, लोणीव्यंकनाथ येथे बँकेसमोर आंदोलन 

ठाणे : CoronaVirus News: आयुक्तांची बदली करण्याऐवजी दोन्ही मंत्र्यांना पदांवरून दूर करा

क्राइम : भाजपाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ