शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : गृहखातं हातात असल्यानं राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती आलीय, पण...

मुंबई : 'राज्य सरकारने सलून उघडले, आता दुकानाचे भाडे अन् पॅकेजचाही निर्णय घ्या'

महाराष्ट्र : पवारांवर टीका करणाऱ्यांनी आपली लायकी काय, त्याचं आत्मरीक्षण आधी करावं

अमरावती : कर्जमाफीसाठी भाजपाचे थाळी वाजवा आंदोलन

गोवा : भाजपाचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत

पुणे : बारामतीत गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ भाजपची घोषणाबाजी

राष्ट्रीय : चीनकडून राजीव गांधी फाऊंडेशनला डोनेशन; केंद्रीय मंत्र्यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : यूपीएच्या काळात सियाचिन आलं होतं संकटात?; तत्कालीन लष्करप्रमुखांनी सांगितली सत्यकथा

ठाणे : ...तर भाजपा रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल; प्रवीण दरेकरांनी दिला इशारा

सोशल वायरल : नगरसेवकाचं काम ‘लय भारी’; स्वत: मॅनहोलमध्ये उतरुन केली तुंबलेल्या ड्रेनेजची सफाई