शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या 'गौप्यस्फोटा'वर शरद पवारांनी केला खुलासा, म्हणाले... 

सातारा : साताऱ्यात मोठी घडामोड! आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट

महाराष्ट्र : पडळकरांचे दोनदा डिपॉझिट गेलेय, काय महत्व द्यायचे? शरद पवारांनी शेलक्या शब्दांत फटकारले

मुंबई : फडणवीस महाराष्ट्राला लागलेला महारोग;... पण तसं म्हणणार नाही- गोटेंचं वादग्रस्त विधान

पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी: रत्नाकर महाजन

सिंधुदूर्ग : त्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

सिंधुदूर्ग : पेट्रोल, डिझेल दरवाढ जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी : वैभव नाईक

महाराष्ट्र : गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

नाशिक : पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची भाजपची मागणी

राष्ट्रीय : मोदीजी, ...तर आपल्याला एकत्र लढायचं आहे अन् चीनला उचलून बाहेर फेकायचं आहे; राहुल गांधींचं मोदींना आवाहन