शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'या' राज्यासाठी प्रियांका गांधी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार?; अनेक नेत्यांनी केली मागणी

राष्ट्रीय : महाराज खूश पण मंत्रिमंडळ विस्तारावरून उमा भारती 'कोपल्या'; ज्योतिरादित्यांच्या भात्यात 14 मंत्री

कोल्हापूर : अधिकाराचा गैरवापर, महापौर आजरेकर यांच्याविरुद्ध आंदोलन

राष्ट्रीय : चिनी अ‍ॅप डिलीट करा अन् मोफत मास्क मिळवा; 'या' ठिकाणी देण्यात आली भन्नाट ऑफर

नाशिक : भाजपाचे महावितरणला निवेदन

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसला दुसरा मोठा झटका देणार; शिवराजसिंहांचीही डोकेदुखी वाढणार

मुंबई : CoronaVirus News: आशिष शेलार म्हणतात, लालबागच्या राजाची ८७ वर्षांची परंपरा खंडित होऊ नये; पण...

मुंबई : Coronavirus: केवळ नियम बदलत राहिले, सरकारचा संभ्रम अद्यापही कायम; विरोधी पक्षांकडून टीका

नागपूर : सरकारच्या निर्देशानुसारच मी सीईओ! नागपूरचे आयुक्त मुंढे यांचे स्पष्टीकरण

मुंबई : भाड्याच्या दरात झाली असती खरेदी; कोविड सेंटरच्या कंत्राटाबाबत भाजपाची लोकायुक्तांकडे तक्रार