शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : पुण्यात खळबळ उडाली! महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित

ठाणे : मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांच्या वर्चस्वाला भाजपातूनच सुरुंग ? 

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचं सरकार ऑक्टोबरपर्यंत पाडण्यासाठी हालचाली सुरू

नागपूर : बिंग फुटेल म्हणून भाजपकडून आयुक्त मुंढे टार्गेट; नितीन राऊत यांनी केली पाठराखण

नाशिक : कुठे, कसले भय? ते नाही म्हणून तर राजकीय आंदोलनांनी धरला जोर

नाशिक : सिन्नरला वीजबिलांची होळी

नागपूर : नागपुरात वीज बिल दरवाढीविरोधात जागोजागी निदर्शने

छत्रपती संभाजीनगर : भाजपचे मराठवाड्याकडे विशेष लक्ष; प्रदेश कार्यकारिणीत दिले मोठे प्रतिनिधित्व

सिंधुदूर्ग : नगराध्यक्षपदी समिता कुडाळकर बिनविरोध: भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी

पुणे : पुणे महापालिकेतली ५ ते १० वर्ष प्रदीर्घ मुदतीच्या निविदा प्रक्रिया कोणाच्या फायद्यासाठी ?