शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : शरद पवारांना पाठवली ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे; भाजपकडून ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

मुंबई : 'ऑनलाईन शिक्षणासाठी दूरदर्शनबाबत दिरंगाई अन् रिलायन्स जिओसाठी सरकारची घाई'

नाशिक : शिवसेनेकडून व्यंकय्या नायडू यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून घोषणाबाजी

क्राइम : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावे फोन करून २५ लाख मागणाऱ्या संशयितास अटक; तीन दिवसांची कोठडी

राष्ट्रीय : CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

पुणे : पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या दबावाला बळी पडू नका; शिवसेनेची भूमिका

राष्ट्रीय : बॉलिवूडमधील व्यक्तींचे पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध, भाजपा नेत्याच्या दाव्याने खळबळ 

महाराष्ट्र : पत्रांना पत्रांनी उत्तर देणार, ‘’छत्रपती शिवाजी महाराज की जय’’ लिहून राष्ट्रवादी काँग्रेस मोदींना २० लाख पत्रं पाठवणार

सिंधुदूर्ग : पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घेराव, उभादांडा येथील वुड हाऊसचे नुकसान 

राष्ट्रीय : देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न, राहुल गांधीचा घणाघात