शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : कोणीही चंपा, टरबुज्या म्हटलं तर पलटवार करा; भाजपा कार्यकर्त्यांना आक्रमक उत्तर देण्याचे आदेश

महाराष्ट्र : शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर फडणवीस म्हणतात...

राष्ट्रीय : कुर्बानी द्यायची तर आपल्या मुलांची द्या भाजपा आमदार बरळला

राजकारण : उद्धव ठाकरेंच्या कारभारावर शरद पवारांची गुगली; महाविकास आघाडीत नेते नाराज असल्याची कबुली

सिंधुदूर्ग : विकास कुडाळकर शिवसेनेत, भाजपाला धक्का

राजकारण : राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार, पण निवडणुका वेगळ्या लढू; शिवसेनेबाबत भाजपाचं मोठं विधान

महाराष्ट्र : राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका

मुंबई : राष्ट्रवादीने आधी आपल्या नेत्यांना आवरावं, मग आम्हाला सल्ला द्यावा; सुजय विखेंनी सुनावलं

राष्ट्रीय : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; राज्याला दिला १९ हजार २३३ कोटी जीएसटी परतावा

राष्ट्रीय : भाजपाचा दावा...! राहुल गांधी परदेशात, देशात असतील तर...; असं दिलं आव्हान