शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumi Pujan : अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी करावी 'ही' घोषणा, भाजपा नेत्याची मागणी

पुणे : अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना पोलिसांची नोटीस

राष्ट्रीय : Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण'

मुंबई : सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नव्हे तर हत्या; माजी मुख्यमंत्र्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : ...तर राजीव गांधींना सर्वाधिक आनंद झाला असता; काँग्रेस नेत्याने राम मंदिरासाठी पाठवल्या ११ चांदीच्या विटा

नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफीची मागणी

राष्ट्रीय : coronavirus: भाजपा आमदाराने केली कोविड केअर सेंटरमध्ये घुसखोरी, गुन्हा दाखल

सांगली : सांगलीत कोरोना रुग्णांवर मोफत उपचारप्रश्नी धरणे

राष्ट्रीय : 'अमित शहा बरे होईपर्यंत रोजा ठेवणार'; जम्मू काश्मीरमधील मुस्लिम नेत्याचा निर्धार

मुंबई : 'संधी सगळ्यांना मिळते'; भाजपा नेत्याचा अविनाश जाधव यांना 'मन'से पाठिंबा, तर राज्य सरकारवर टीका