शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले

राजकारण : “बात 'हरामखोरीची' निघाली तर 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेससोबतच सत्तेत बसलात ना?”

मुंबई : हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी? राऊतांवर बोचरी टीका

राजकारण : देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच सामनामधून भाजपाला टोला

राजकारण : “दाऊदच्या फोटोला काळे फासून चप्पला मारण्याचा कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता”

संपादकीय : नरेंद्र मोदींनी देशाला काय दिले?

मुंबई : तुमची इज्जत चांगली अन् त्यांच्या चिंध्या?; देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

मुंबई : निष्काळजीपणामुळे राज्याचे २० हजार कोटींचे नुकसान; कॅगने ठेवला ठपका

महाराष्ट्र : 'नाथाभाऊ म्हणजे व्हिलन, मोदी अन् अमित शहांसमोर माझ्याबद्दल तसं मत निर्माण केलं'

राष्ट्रीय : 'दिल्लीवरून आलेल्या NCB पथकाच्या कारवर 'कमळ' चिन्ह कशासाठी?'