शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : Video: माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी चौघांना अटक; विरोधकांचा शिवसेनेवर निशाणा

राष्ट्रीय : खडसेंनी घरातील धुणी रस्त्यावर आणू नये; फडणवीस यांनी सुनावले

मुंबई : भाजप शिवसेनेत मालमत्ता कर माफी वरुन वाद उफाळला, भाजपमध्ये असलेल्या अंतर्गत वादातूनच पेंडसे यांची टिका

राजकारण : अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही, आपचा भाजपावर हल्लाबोल

राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोना व्हायरस नष्ट झाला, भाजपा नेत्याचा अजब दावा

मुंबई : महापौरांवर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली; कोरोनाच्या नावाखाली जम्बो घोटाळे

नाशिक : शेतकऱ्यांच्या समस्या चव्हाट्यावर आणा :पाटील

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्याची भाजपची मागणी

महाराष्ट्र : कंगना भाजपा किंवा रिपाईत आल्यास स्वागत; रामदास आठवलेंनी सांगितला चर्चेचा तपशील

राष्ट्रीय : कंगनाच्या आईची मोठी घोषणा, आम्ही भाजपाचे झालो