शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!

राष्ट्रीय : Mehbooba Mufti: गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार

राष्ट्रीय : Giriraj Singh : ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला

राष्ट्रीय : काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे, मल्लिकार्जुन खरगेंची टीका

पिंपरी -चिंचवड : Municipal Election : भाजपची सावध पावले; पहिली यादी आज; महायुती तुटणार?

पिंपरी -चिंचवड : Municipal Election : भाजप उमेदवारांसाठी ‘ईव्हीएम’मध्ये दोन ते अडीच हजार मते सेट; राष्ट्रवादी (अजित पवार)चा भाजपवर पलटवार  

नाशिक : Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

नाशिक : Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार

राष्ट्रीय : BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!

रायगड : चर्चा सफल होईना... जागा वाटप ठरेना... पनवेलमध्ये भाजप-शिंदेसेना युतीची चर्चा फिस्कटली !