शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

जळगाव : भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या प्रस्तावाची प्रतीक्षाच; छ. संभाजीनगरात इच्छुकांनी अर्ज भरण्याचे शिंदेसेनेचे आदेश

मुंबई : मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन

सोलापूर : भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता

मुंबई : राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!

वसई विरार : मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 

नवी मुंबई : उमेदवार यादी तर आली नाहीच, एबी फॉर्मचेही काही समजेना; भाजपही आज देणार अर्ज

ठाणे : युतीचे जुळल्याचे जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार ‘बोहल्यावर’; निर्णय वरिष्ठांकडे 

वसई विरार : मिरा-भाईंदरमध्ये भाजपकडून शिंदेसेनेला १३ जागांचा प्रस्ताव, महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा : मंत्री प्रताप सरनाईक

अकोला : Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...