शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Rahul Gandhi, Veer Savarkar BJP: राहुल गांधींच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते; भाजपाकडून पलटवार

राष्ट्रीय : काँग्रेसने ईशान्येला आंदोलनाची भूमी बनवली; अमित शाहांनी काँग्रेसवर साधला निशाना

राष्ट्रीय : आरएसएस'ने इंग्रजांना मदत केली, सावरकरांना स्टायपेंड मिळत होते; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

क्राइम : अयोध्या-मथुरेत बॉम्ब फोडू, शीर धडावेगळं करू, राज्यातील भाजपा आमदार विजय देशमुख यांना PFI ची धमकी 

पुणे : आई-वडिलांना शिव्या देण्याच्या वक्त्व्यावरून अजित पवारांनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार

महाराष्ट्र : आई, वडीलांना शिव्या दिलेल्या चालतील...; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर शिवसेनेचा हल्लाबोल

कल्याण डोंबिवली : BJP : कोकण शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी भाजपाचीच, अनिल बोरनारे यांनी दिली माहिती

महाराष्ट्र : Ameya Khopkar : ओम राऊतांना पाठिंबा, टीझरवरुन टीका होणं दुर्दैवी; आदिपुरुष चित्रपटाच्या वादात मनसेची उडी

महाराष्ट्र : डुप्लिकेट शिवसेनेच्या मुख्य नेत्यांचे भाषण म्हणजे फक्त 'मोदी-शहा चालिसा'चे वाचनच

पुणे : दादा, तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना पुण्यातील नेते मंडळी पोहोचून देत नाही; माधुरी मिसाळ यांची खंत