शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अहिल्यानगर : केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं, विखे पाटलांनी शिवसेनेला फटकारलं

मुंबई : केवळ उद्धव ठाकरेंचा नव्हे तर मराठी माणूस आणि मुंबईकरांचा अपमान झालाय; भाजपावर निशाणा 

राष्ट्रीय : BJP'चा एजंट असतो तर JDU काँग्रेसमध्ये विलीन का केली असती? प्रशांत किशोर यांचा पलटवार

महाराष्ट्र : Keshav Upadhye : मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, इतके अनर्थ पदाच्या लोभाने केले

मुंबई : खेळलेला डाव कधीही त्यांच्यावर उलटला जाऊ शकतो; राष्ट्रवादीचा भाजपाला सूचक इशारा

मुंबई : Shivsena: हे पाहून महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीत बसून आनंदाने टाळ्या वाजवीत असतील

नाशिक : नव्या सरकारच्या १०० दिवसांतही नाशिक वेटिंगह्वरच !

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक 2024: 40 सभा, 144 जागा; PM मोदींच्या मदतीनं भाजपनं तयार केला विजयाचा मोठा प्लॅन

राष्ट्रीय : 'देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे...', पोस्टर वादावर केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रीय : काँग्रेसचा नवा अध्यक्ष रिमोट कंट्रोलवर चालणार? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं