शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : ही तर तुमच्या कर्माची फळे, खापर इतरांवर फोडू नका; भाजपानं उद्धव ठाकरेंना फटकारलं

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : भाजपाचे नेते, कार्यकर्ते मला गुपचूप भेटतात आणि म्हणतात...; अरविंद केजरीवालांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का कोणता?”; अमृता फडणवीसांनी दिले ४ खोचक पर्याय

मुंबई : Shivsena: 'शिंदे नावाचा गारदी...' ४० भामटे दिल्लीचे गुलाम झाले, शिवसेनेनं ठाकरी शैलीत सुनावले

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : भाजप शिंदे गटाचा उपयोग कसा करतोय? उद्धव ठाकरेंनी दिलं अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीचं उदाहरण

महाराष्ट्र : 'शिवसेना तुमची आई होती, त्याच आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली', उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : 'निवडणूक आयोगाला 3 चिन्हे आणि 3 नावांचा पर्याय दिलाय; आयोगाने लवकर निर्णय घ्यावा'- उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : BJP Attack On Sharad Pawar: 'दहशतवाद्यांना कुठलाही धर्म नसतो, पण...' पवारांच्या बॉलिवूड संदर्भातील वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल

अहिल्यानगर : केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं, विखे पाटलांनी शिवसेनेला फटकारलं

मुंबई : केवळ उद्धव ठाकरेंचा नव्हे तर मराठी माणूस आणि मुंबईकरांचा अपमान झालाय; भाजपावर निशाणा