शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : पं. स. सभापती आरक्षणात भाजपला धक्का; काँग्रेसच्या जागा वाढणार

राष्ट्रीय : Narendra Modi: आपनेही तीच चूक केली! २००७, २०१७ अन् आता २०२२; गुजरात निवडणुकीपूर्वी मोदींना अपशब्द वापरले

बीड : बीड हादरले! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

मुंबई : Andheri East Bypoll: अनेकजण इच्छूक पण अंधेरीत आयारामला तिकीट? उमेदवारीवरुन भाजपमध्ये नाराजीचा सूर

महाराष्ट्र : Sunil Raut : कुठल्याही वकिलाला विचारा, संजय राऊतांनी 1 रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही - सुनिल राऊत 

मुंबई : Video: 'धनुष्यबाण आम्हालाच'; सुषमा अंधारे अन् संदीपान भुमरेंचं कॉल रेकॉर्डींग व्हायरल

क्रिकेट : आणखी एक गुगली! शरद पवार-आशिष शेलार युती; एमसीए निवडणुकीमुळे सारेच चक्रावले

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात अवैध धंद्यांविरोधात भाजप नेत्यांचाच एल्गार; पोलीसांना आठ दिवसांची मुदत 

राष्ट्रीय : Gujarat Election: 'PM नरेंद्र मोदी गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करत आहेत?', CM अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल...

अकोला : Shivsena: अमृता फडणवीसांच्या खोचक ट्विटला अंबादास दानवेंचं एका वाक्यात उत्तर