शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : BJP: भाजपासाठी ३० वर्षे काम केले, पण पक्षाने किड्या-मुंगीप्रमाणे बाजूला केले,  नेत्याला अश्रू अनावर

महाराष्ट्र : जिहादवरून 'महाभारत'; शिवराज पाटलांच्या वादग्रस्त विधानावर भाजपाचा टोला

पुणे : चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीनं उपचारांची गरज, रुपाली ठोंबरेंची जोरदार टीका

नागपूर : भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : संरक्षण उत्पादनात देशाची प्रगती...; रोहित पवारांनी केले मोदी सरकारचे कौतुक

मुंबई : 'काहीजण विनंती करा म्हणून विनंती करत फिरत होते', भाजप अन् मनसेवर थेट निशाणा

राष्ट्रीय : Video - अरेरे! भाजपाचे नेते फटाके वाजवायला गेले अन् तोंडावरच आपटले, नेमकं काय घडलं?

मुंबई : जे दुसऱ्याच्या यशाअपशावर जळत राहतात...; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

राष्ट्रीय : 'भारताला कोणाचेही ऐकण्याची...; पाकिस्तानच्या धमकीला क्रीडामंत्री अनुराग ठाकुरांनी दिले प्रत्युत्तर

मुंबई : भाजपाच्या दिवाळी कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान झाल्याचा सचिन अहिरांचा आरोप, Video केला शेअर