शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : ‘’सहा लाख कोटींच्या गुंतवणुकीचा तपशील द्यावा, नाही तर…’’, भाजपाचे आदित्य ठाकरेंना आव्हान 

महाराष्ट्र : Rohit Pawar : “राम शिंदे साहेब, पुड्या सोडू नका, हिंमत असेल तर...”; रोहित पवारांचं जाहीर आव्हान

कोल्हापूर : कोल्हापूर: राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटलांचे वादळ शमले, हसन मुश्रीफांनी दिली माहिती

महाराष्ट्र : Atul Bhatkhalkar : “खोके बंद झाल्यावर बाप-लेक सैरभैर झालेत, मातोश्री ३ च्या प्लॅनचे काय होणार ही चिंता सतावतेय”

महाराष्ट्र : Ram Kadam : “विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करा, सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील”

महाराष्ट्र : Kirit Somaiya : आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणं हा पप्पू शब्दाचा अपमान; किरीट सोमय्यांची बोचरी टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी; टाटांच्या एयरबस प्रकल्पावरून भाजपाची मागणी

पुणे : Video: चंद्रकांत पाटील येताच वाजवलं 'राष्ट्रवादी पुन्हा...' गाणं; भलतंच धाडस डीजेला पडलं महागात

राष्ट्रीय : काँग्रेसची सीट, त्यावर भाजपाच्या ३५ नेत्यांनी दावा ठोकला; गुजरातमध्ये तिकीटावरून पेच...

पुणे : Aditya Thackeray: छोटा पप्पू म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना आदित्य ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर