शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : गेल्या ८ वर्षात जेवढे रस्ते निर्माण झाले, तेवढे मागील ६५ वर्षात बनले नाहीत

पुणे : भारत जोडो यात्रा सुरू असतानाही ७ पैकी ५ जागा भाजपला मिळाल्या - चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय : गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा, १० वेळा होते आमदार, आता भाजपात जाण्याची चर्चा

पुणे : 'मिशन बारामती’ साठी भाजपच्या जोरदार हालचाली; 2 महिन्यांतच निर्मला सीतारामन यांचा दुसरा दौरा

महाराष्ट्र : Chitra Wagh : कंगना राणौत, स्वप्ना पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही?; भाजपाचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी…”

राष्ट्रीय : Gujarat Election Survey: गुजरातमध्ये काय प्रभावी ठरणार? या दोन मुद्द्यांसोबत मोदी-शाहांचे कामही बोलणार...

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीत ‘आप’-काँग्रेस भाजपच्या नाकी नऊ आणणार? मोदी-शाहांना गड राखण्यात यश येणार!

महाराष्ट्र : Atul Bhatkhalkar : मुंब्र्यातील आधुनिक आदीलशाही मनसबदार, अफजल समर्थक आव्हाडांना तात्काळ तुरुंगात डांबा

राष्ट्रीय : Video - गुटखा खा, दारू प्या किंवा थीनरचा वास घ्या पण...; भाजपा नेत्याचं अजब विधान