शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election 2022: मोरबीच्या आमदाराचा पत्ता कट, अपघातावेळी नदीत उडी मारलेल्या भाजपा नेत्याला मिळाले तिकिट

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार

राष्ट्रीय : रवींद्र जडेजाची पत्नी गुजरात निवडणुकीच्या मैदानात; रिवाबाला भाजपकडून मिळाले तिकीट!

राष्ट्रीय : Gujarat Election: मोठी बातमी! गुजरातच्या माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 8 मंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार

नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मतदार नोंदणी जोरात

मुंबई : आधी माफी मागा! दिपाली सय्यदच्या शिंदे गटातील प्रवेशाला BJP महिला मोर्चाचा विरोध

राष्ट्रीय : Himachal Elections:'काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, घराणेशाही, विकासकामांमध्ये अडथळा', PM मोदींनी तोफ डागली

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो, भाजपकडून ‘भारत जोडो यात्रे’बाबत गैरसमज पसवला जातोय”

राष्ट्रीय : गेल्या ८ वर्षात जेवढे रस्ते निर्माण झाले, तेवढे मागील ६५ वर्षात बनले नाहीत

पुणे : भारत जोडो यात्रा सुरू असतानाही ७ पैकी ५ जागा भाजपला मिळाल्या - चंद्रकांत पाटील