शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : 'खुनाचा गुन्हा चालला असता; पण माझा जन्म 354-376 साठी नाही झाला', जितेंद्र आव्हाड भावूक

सांगली : सांगलीतील शिपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजप नेत्यावर खुनी हल्ला, ..अन् भाजप नेता बचावला

सांगली : गटातटाचे राजकारण खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिला इशारा

पुणे : जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करा... चंद्रशेखर बावनकुळेंची शरद पवारांना विनंती

राष्ट्रीय : Gujarat Elections 2022, Rivaba Jadeja: रवींद्र जाडेजाच्या घरातच 'नणंद vs भावजय' सामना; बहिण करतेय पत्नीच्या विरोधात प्रचार

राष्ट्रीय : Gujarat Elections: क्रिकेटनंतर आता रवींद्र जडेजा राजकीय मैदानात; पत्नीसाठी जामनगरमध्ये केला प्रचार

महाराष्ट्र : Ashish Shelar : पेंग्विन सेनेच्या 'आदित्य' कारभारामुळे गेल्या १० वर्षांत १३० मराठी शाळांना लागले टाळे

राष्ट्रीय : नितीन गडकरींची मोठी घोषणा! टोल टॅक्सच्या नियमात मोठा बदल, आता पैसे कट होणार नाहीत

पुणे : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार?

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: गुजरात भाजपमध्ये पसरले बंडखोरीचे लोण, अनेक नेत्यांची अपक्ष लढण्याची धमकी