शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: अमित शहांचे ‘मिशन गुजरात’, बंडखोरी रोखण्याची मोहीम; ४० नाराजांना समजावण्याचे प्रयत्न

सांगली : राहुल गांधींचा भाजपकडून निषेध; स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या विधानाबाबत संताप

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीत भाजपनं झोकली संपूर्ण शक्ती, किल्ला वाचविण्यासाठी 18 वर्षांनंतर करणार 'कारपेट बॉम्बिंग'

नागपूर : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार..; चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका

मुंबई : राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, उद्धव ठाकरेंकडून अपेक्षाभंग

महाराष्ट्र : अशी तर गांधींचीही पत्रं दाखवता येतील; रणजीत सावरकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर, तक्रारीत अटकेची मागणी

महाराष्ट्र : आपला सेवक राहायचं आहे!... हे मी नाही, सावरकरांनी लिहिलंय; राहुल गांधींनी वाचून दाखवलं 'ते' पत्र

राष्ट्रीय : पश्चिम बंगाल : सिलिगुडीमध्ये कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर नितीन गडकरींची तब्येत बिघडली

पुणे : राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमधून नाव गायब; अमोल कोल्हेंच्या नाराजीची सर्वत्र चर्चा

महाराष्ट्र : Rahul Gandhi National Anthem: राहुल गांधींच्या सभेत भारताच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं भलतंच गाणं, नंतर झाली पळापळ, पाहा Video