शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : रस्यावर उतरून लोकांचा आवाज ऐका, मग कळेल द्वेष, हिंसा, भीती कुठे आहे?

राष्ट्रीय : Parliament Winter Session: 'संसदेत आठवड्यातून एक दिवस फक्त विरोधकांना बोलण्याची संधी मिळावी'- शशी थरूर

महाराष्ट्र : राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे अन्...; आमदार लोणीकरांचा हल्लाबोल

ठाणे : भिवंडीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

बुलढाणा : Rahul Gandhi: मी मन की बात सांगायला आलो नाही, तुमचा आवाज ऐकायला आलोय

मुंबई : राहुल गांधींच्या विरोधात भाजयुमो मुंबईचा प्रतिकार मोर्चा

फिल्मी : 'कुठे फिरतोय, १ दिवस अंदमानच्या तुरुंगात राहून दाखव', शरद पोंक्षेंचे थेट आव्हान

महाराष्ट्र : राहुल गांधींनी कायद्याच्या चौकटीत राहावं, अन्यथा...; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

महाराष्ट्र : राहुल गांधींविरोधात रस्त्यावर उतरणारे ढोंगी; संजय राऊतांची भाजपा-मनसेवर टीका

नागपूर : सावरकरांबाबत अवमानकारक वक्तव्य, राहुल गांधींविरोधात भाजयुमोची पोलिसांत तक्रार