शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : याचं नावं भगत सिंह ऐवजी कळीचा नारद पाहिजे होत, वसंत मोरेंचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'कोणताच धर्म वाईट नसतो; भगवान राम सर्वांचेच, फक्त हिंदूंचे नाही'- फारुख अब्दुल्ला

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election 2022 : भाजपच्या प्रचारात झिम्बाब्वेचा विद्यार्थी; म्हणाला, भारताच्या विकासासाठी नरेंद्र मोदींवर विश्वास

पुणे : राज्यपालांच्या निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घ्यावी - अजित पवार

महाराष्ट्र : त्यांचं वय पण झालंय त्यामुळे आता त्यांनी रिटायर व्हायला हवं, मनसेची राज्यपालांवर बोचरी टीका

राष्ट्रीय : दहशतवादाचा एकट्याच्या बळावर पराभव शक्य नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मत

राष्ट्रीय : अडकविणे, लटकविणे हे आमचे काम नाही, माेदींचा विराेधकांना टाेला; पहिल्या हरित विमानतळाचे राष्ट्रार्पण

सांगली : सांगलीतील वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादी-भाजपपुढे गटबाजीचे आव्हान, ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत

राष्ट्रीय : १०० कोटींची ऑफर, आमदार खरेदीच्या आरोपात अडकणार भाजपाचा 'हा' मोठा नेता?

राष्ट्रीय : भाजप आमदाराने चहाची ३० हजारांची उधारी थकवली, चहावाल्याने थेट गाडीच अडवली अन्...