शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : 'दोघांना पक्षातून काढून टाका, अन्यथा...'; उदयनराजेंचा राज्यपाल अन् सुधांशू त्रिवेदी यांना इशारा

महाराष्ट्र : भाजप अन् आमच्यात हाच फरक, संजय राऊतांनी फडणवीसांना दाखवला आरसा

महाराष्ट्र : मुख्यमंत्री, मंत्री, आयएएस अधिकारी येणार लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत, मसुदा तयार

संपादकीय : इतिहासात किती मागे जाल?  वितंडवाद घालत बसण्यात कोणाचेच भले नाही

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील ‘खोके’ पोहोचले गुजरातमध्ये! भाजप म्हणते विकासात ‘ओके’ 

राष्ट्रीय : मोदींचा प्रचाराचा झंझावात; गुजरातमध्ये आजवरचे मतदानाचे रेकॉर्ड मोडण्याचे आवाहन

क्रिकेट : Gujarat Elections: जामनगरवासियांनो भाजपला बहुमताने निवडून द्या, पत्नीच्या विजयासाठी रवींद्र जडेजाचे आवाहन

महाराष्ट्र : 'छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श; राज्यपालांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला'- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भाजपला छत्रपती शिवरायांबद्दल नेमकं खुपतं तरी काय?”; अमोल कोल्हेंची विचारणा 

पुणे : याचं नावं भगत सिंह ऐवजी कळीचा नारद पाहिजे होत, वसंत मोरेंचा हल्लाबोल