शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : भाजप, शिंदे गटाचे सरकार इंग्रजांच्या विचाराचे, शरद कोळींचे जोरदार टीकास्त्र

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीस अभ्यासू, त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का, माफी मागायला लावा”: संभाजीराजे

अमरावती : राज्यपालांंच्या फोटोला जोडे मारले, धोतराची केली होळी; अमरावतीत काँग्रेसचं आंदोलन

राष्ट्रीय : Gujarat Election 2022:'मला नालीतला किडा म्हणतात, नीच म्हणतात, पण...' PM मोदींचा काँग्रेसवर मोठा आरोप

छत्रपती संभाजीनगर : आरएसएस शाखेत शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास शिकविला जातो, सुषमा अंधारेंचे टीकास्त्र

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिवरायांचा गनिमी कावा होता, सुधांशू त्रिवेदी महाराष्ट्र आले की...”; अमोल मिटकरी आक्रमक

मुंबई : '...अन्यथा दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल'; भगतसिंह कोश्यारींच्या विधानावरुन शिंदे गटाचा इशारा

नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात मनसेचे निषेध आंदोलन

मुंबई : Maharashtra Politics: “भाजप, मनसेत आमचेच जुने सहकारी, पण माझी चिंता किती लोकांना”; संजय राऊत गहिवरले!

सिंधुदूर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात शिवसेनेला धक्का, कलमठमधील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश