शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

फुटबॉल : FIFA World Cupवर बहिष्कार टाका; भाजपा नेत्याची मागणी, जाणून घ्या कारण 

मुंबई : राज्यपालांचं विधान चुकीचं, मी त्याच्याशी सहमत नाही’’, आशिष शेलार स्पष्टच बोलले, फडणवीसांच्या भूमिकेबाबत म्हणाले...

मुंबई : राज्यात मध्यावधीचे संकेत? रावसाहेब दानवेंच्या 'त्या' विधानामुळे भुवया उंचावल्या

राष्ट्रीय : काका-पुतण्यात समेटाची शक्यता, अमित शहांची मध्यस्ती

राष्ट्रीय : देशाची नजर गुजरातवर; भाजपचे लक्ष उत्तर गुजरातवर

राष्ट्रीय : गांधीनगरमध्ये प्रतिष्ठेची लढाई, केंद्रीय नेते गुजरातमध्ये तळ ठोकून

राष्ट्रीय : नगरसेवक म्हणून उभे राहण्यासाठी ८० लाख! आपने तिकिटे विकल्याचा आरोप; स्टिंगमुळे खळबळ

राष्ट्रीय : राहुल गांधींची गुजरात निवडणुकीत एंट्री; बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्याला घातला हात, कर्जमाफीवरून हल्लाबोल

राष्ट्रीय : मी तर लोकसेवक, माझी पात्रता काय? काँग्रेसच्या टीकेला पंतप्रधान मोदी यांचे उत्तर

राष्ट्रीय : Sudhanshu Trivedi Reaction: जो शब्द बोललोच नाही, त्याबाबत तुम्ही वाद घालताय; सुधांशू त्रिवेदींची शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया