शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Gujrat Election Result 2022: गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात दिसेल का? CM एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Siddaramaiah : काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपाने 'आप'ला निधी दिला; सिद्धरमय्यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : Thank you Gujarat! गुजरातमध्ये नवा विक्रम, हिमाचलमध्ये पराभव; नरेंद्र मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...

रत्नागिरी : रत्नागिरीतील दापोलीत शिंदे गट आणि भाजप युतीने लढणार

राष्ट्रीय : Gujarat Election Result 2022: कठोर परिश्रम करू आणि लढत राहू, गुजरातच्या निकालावर राहुल गांधी बोलले

राष्ट्रीय : Himachal Pradesh Election Result: अवघ्या सहा महिन्यात सत्ता खेचून आणली; हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रतिभा सिंह यांचे नाव चर्चेत

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election Result : गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही

राष्ट्रीय : Amit Shah : पोकळ आश्‍वासने देणाऱ्यांना जनतेने नाकारले अन्...; ऐतिहासिक विजयानंतर अमित शाहांची प्रतिक्रिया

मुंबई : गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले उद्योगही...; उद्धव ठाकरेंकडून टोमणा मारत भाजपाचं अभिनंदन

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election : ‘आप’ हमे दिल्ली दो हम ‘आप’ को पुरा.., मिटकरींचा भाजप, आम आदमी पक्षाला टोला