शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजपने महाराष्ट्र अन् दिल्लीची निवडणूक कशी जिंकली? ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप; म्हणाल्या...

महाराष्ट्र : दिल्लीच्या नेतृत्वाचे निर्देश आले, नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडे; रायगडचे काय होणार?

महाराष्ट्र : भाजपचे मिशन इम्पॉसिबल? दीड कोटी सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांची धावाधाव, कंत्राटदारांनी धुवून घेतला हात

राष्ट्रीय : VIDEO: ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या कार्यक्रमात जेवणासाठी मारामारी; प्लेट्स तुटल्या, आयोजकांची नाचक्की

पुणे : पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली - हर्षवर्धन सपकाळ

पुणे : शहरात फ्लेक्स तुम्ही नाही लावणार, कार्यकर्त्यांचे काय? काकडेंचा रासनेंना सवाल

पुणे : शिंदेसेनेच्या मिशन टायगरमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा खोडा; नेमकं कारण काय ?

राष्ट्रीय : बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ; नितीश कुमारांनी सर्व 7 मंत्रिपदे BJP ला दिली...

बुलढाणा : धमकीनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवली!

मुंबई : कमी पैशात जास्त सदस्यांची नोंदणी; भाजपच्या नावाखाली ५०० लोकांची फसवणूक, एकाला अटक