शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : '७५ वर्षांनंतर इतरांना संधी दिली पाहिजे', RSS प्रमुख मोहन भागवतांचे सूचक विधान

राष्ट्रीय : PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण

सांगली : Sangli Politics: भाजपने काँग्रेस फोडली, आता जयंतरावांची राष्ट्रवादी फुटणार; कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत.. वाचा

राष्ट्रीय : राजकीय निवृत्तीनंतर काय करणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली भविष्यातील योजना

राष्ट्रीय : 'मला सरकार चालवल्याबद्दल नोबेल मिळाला पाहिजे', अरविंद केजरीवालांनी पुन्हा व्यक्त केली इच्छा

महाराष्ट्र : लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या

राष्ट्रीय : '...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

राष्ट्रीय : Kangana Ranaut : लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

सांगली : सांगली जि.प.मध्ये नवा पट, नवी समीकरणे; नेत्यांच्या पक्षांतराने बदलणार राजकीय चित्र