शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

तमिळनाडू विधानसभा निवडणूक: NDA मध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजप किती जागांवर लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:53 IST

Tamilnadu Election 2026: येत्या 23 एप्रिल रोजी तामिळनाडू मतदान होणार आहे.

Tamilnadu Election 2026: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मधील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित करण्यात आला आहे. चेन्नई येथील एआयएडीएमके (AIADMK) मुख्यालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत जागावाटपाला अंतिम मंजुरी देण्यात आली. या बैठकीला एआयएडीएमकेचे महासचिव आणि माजी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते पीयूष गोयल यांच्यासह आघाडीतील इतर पक्षांचे नेते उपस्थित होते.

भाजप किती जागांवर लढणार?

जागावाटपानुसार, तमिळनाडूतील 234 विधानसभा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप 27 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर PMK ला 18 जागा आणि AMMK ला 11 जागा दिल्या जातील. तसेच, उर्वरित 178 जागा AIADMK लढवणार आहे.

बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या बैठकीत AIADMK कडून के. पलानीस्वामी, भाजपकडून पीयूष गोयल, तमिळनाडू भाजपाध्यक्ष नैनार नागेंथ्रन, PMK चे अध्यक्ष अंबुमणि रामदास आणि AMMK चे टीटीवी दिनाकरन उपस्थित होते. जागावाटपासह या बैठकीत आघाडी मजबूत करण्यावर आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

DMK ला पराभूत करण्याचा दावा

एनडीए नेत्यांनी दावा केला आहे की, राज्यात त्यांचे आघाडी सरकार पूर्ण बहुमताने सत्तेत येईल. जागावाटपाचा हा फॉर्म्युला ठरवून एआयएडीएमकेने आपल्या प्रमुख मित्रपक्षांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून सत्ताधारी आघाडीला कडवी टक्कर देता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu Election: NDA finalizes seat-sharing; BJP to contest 27 seats.

Web Summary : NDA finalized its seat-sharing arrangement for Tamil Nadu's 2026 Assembly elections. BJP will contest 27 seats, PMK 18, AMMK 11, and AIADMK the remaining 178, aiming to defeat the ruling DMK.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूक 2026BJPभाजपाDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम