शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : राज ठाकरेंना भेटायला का गेले देवेंद्र फडणवीस?; ३ शक्यतांनी धरला जोर, अमित ठाकरेंबाबत मोठी चर्चा

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नाशिक : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...

संपादकीय : जनता दरबार होतीलही, पण राज्याचा बीड झाला तर..?

राष्ट्रीय : …उसको अपने खुदा होने पे बहुत यकीं था!, जुना VIDEO शेअर करत प्रवेश वर्मा यांचा केजरीवालांवर निशाणा

राष्ट्रीय : हिंसाचार, जिवितहानी होऊनही...! एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांचा राजीनामा; अमित शाहांच्या भेटीनंतर घेतला निर्णय...

मुंबई : “अजितदादांचा मुलगा अन् पत्नीही निवडून आले नव्हते”; राज ठाकरेंवरील टीकेवर मनसेचा पलटवार

राष्ट्रीय : त्या १३ जागांवर काँग्रेसने मतविभाजन घडवलं नसतं तरी झाला असता आपचा पराभव, समोर आलं असं गणित  

राष्ट्रीय : आता दिल्लीतील मुस्तफाबादचे नामांतर होणार? विजयानंतर भाजप आमदारानं सांगितलं नवं नाव