शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : येत्या २ वर्षात जिथे जिथे निवडणुका असतील, तिथे एनडीए विरोधकांना पराभूत करेल - नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझं नाव कलिमुद्दीन असतं…’’, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचं विधान चर्चेत

राष्ट्रीय : २४८ कोटींच्या संपत्तीचे मालक मनजिंदर सिंग सिरसा बनले दिल्ली सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

राष्ट्रीय : दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये कधी मिळणार? रेखा गुप्ता यांनी सांगितली तारीख 

राष्ट्रीय : Delhi Cabinet Minister: मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे मंत्रिमंडळ कसे आहे, कोणाचा समावेश?

राष्ट्रीय : जेव्हा आम्ही एकत्र शपथ घेतली; काँग्रेस नेत्याने सांगितली रेखा गुप्तांची ३० वर्षांपूर्वीची आठवण

कोल्हापूर : Kolhapur Politics: संजय घाटगे वगळता इतरांचा भाजप प्रवेश धूसर 

राष्ट्रीय : Rekha Gupta: मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपचा दिल्लीत राजस्थान फॉर्म्युला! 

राष्ट्रीय : दिल्लीच्या CM पदासाठी रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर होताच एवढ्या का खुश झाल्या आतिशी? एक आश्वासनही दिले!

राष्ट्रीय : दिल्लीत पुन्हा 'महिलाराज', रेखा गुप्ता मुख्यमंत्री; उद्या नव्या सरकारचा शपथविधी