शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : आम्ही महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्ली जिंकलो, आता..., शाहनवाज हुसैन यांचा मोठा दावा; CM नितीश कुमारांबद्दल म्हणाले...

राष्ट्रीय : मतदानाची सक्ती करणारे खाजगी विधेयक संसदेत सादर; खासदार गोपछडे यांनी मांडले खासगी विधेयक

पुणे : Amit Shah Pune Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा; वानवडी, बाणेर भागातील वाहतुकीत बदल

राष्ट्रीय : पाकिस्तानी नागरिकानं 18 वेळा केला भारताचा दौरा, गौरव गोगोई यांच्या पत्नीशी कनेक्शन; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

महाराष्ट्र : तुझ्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या...; चित्रा वाघ यांनी स्वरा भास्करला चांगलंच झापलं

सातारा : साताऱ्यात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार, जिल्हाध्यक्षांनी दिली माहिती 

राष्ट्रीय : आईवर अंत्यसंस्कार केले अन् दुसऱ्याच दिवशी घेतली मंत्रि‍पदाची शपथ; कोण आहेत डॉ. पंकज सिंह

राष्ट्रीय : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे पती काय करतात? 'या' व्यवसायातून मिळते प्रचंड उत्पन्न...

राष्ट्रीय : सगळं सोडून हिमालयात जाताय का? पवन कल्याणचा लूक पाहून पंतप्रधान मोदींचा प्रश्न...

राष्ट्रीय : येत्या २ वर्षात जिथे जिथे निवडणुका असतील, तिथे एनडीए विरोधकांना पराभूत करेल - नरेंद्र मोदी