शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : मंत्र्यांकडून घेतला कानोसा; बी. एल. संतोष यांची 'वन टू वन' चर्चा

मुंबई : Maharashtra Politics : मोठी बातमी! विधानसभेतून अबू आझमी निलंबित; औरंगजेबाची प्रशंसा करणं भोवलं

उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवरील व्हिडिओनं उडाली खळबळ

महाराष्ट्र : Maharashtra Politics :'कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको, स्वावलंबी व्हा', मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजितदादांचा नेत्यांना सल्ला

महाराष्ट्र : …तर औरंगजेबाच्या कबरीशेजारी अबू आझमींसाठी कबर खोदून ठेवू’’, नितेश राणेंचा इशारा 

सिंधुदूर्ग : हिंदू धर्मावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याचा भाजपात प्रवेश; उद्धवसेनेच्या सुशांत नाईकांची मंत्री नितेश राणेंवर टीका, म्हणाले..

राष्ट्रीय : 'समाजवादी पक्षात औरंगजेबाचा आत्मा', अबू आझमींच्या युपीच्या उपमुख्यमंत्र्यांची बोचरी टीका

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा व्हायला पाहिजे होता; पंकजा मुंडेंची आली प्रतिक्रिया, देशमुख कुटुंबाची मागितली माफी

मुंबई : कुंभमेळा तुम्हाला ठेवा, पालकमंत्री आमचा करा; शिंदेसेनेच्या नव्या मागणीने भाजपपुढे पेच

ठाणे : ‘सलग १५ वर्षे पालकमंत्रिपदाचा माझा विक्रम कोण मोडेल?, विनयशीलता असावी लागते’: गणेश नाईक