शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : सार्वजनिक ठिकाणांच्या सीसीटीव्हीसाठी धोरण तयार होणार - आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : महिला पोलीस विनयभंग प्रकरणात रासनेंनाही सह आरोपी करा; धंगेकरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

गोवा : सुदिन ढवळीकर यांच्यासह श्रीपाद नाईक यांनाही होती 'सीएम' होण्याची संधी

गोवा : काँग्रेस नेते राहूल गांधी जवळ ठेवतात ते पुस्तक संविधानाचे नव्हे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

महाराष्ट्र : तुझ्या अंगावरचे कपडे सरकारने दिले; लोणीकरांच्या वक्तव्यावर दानवे म्हणाले, ही ब्रिटिशांची देशी...

गोवा : गोव्यातील बहुजन राजकारणाचा मोठा पेचप्रसंग...

महाराष्ट्र : Maharashtra Politics : भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?; लोणीकरांच्या विधानानंतर रोहित पवारांचा टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान

पुणे : 'बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे', बॅनर लावणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव द्या; वंचित बहुजन आघाडीची मागणी