शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

राष्ट्रीय : 'बैलगाडी नाही, तर बुलेट ट्रेन आहे भाजपचे डबल इंजिन सरकार; सीएम योगींनी केले कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

राष्ट्रीय : एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...

गोवा : ...तर सरकार सत्तेवर आले असते का?; गोविंद गावडेंचा विधानसभेत थेट सवाल

संपादकीय : अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 

राष्ट्रीय : जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

महाराष्ट्र : Aarti Sathe Judge: काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या; भाजपचे विरोधकांना आव्हान

महाराष्ट्र : न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?, आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध

महाराष्ट्र : काँग्रेस उद्धवसेनेसह बहुजन विकास आघाडीला खिंडार; राज्यभरातून नेते, पदाधिकारी भाजपात

महाराष्ट्र : मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल