शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : सांगली महापालिकेत सत्ताधारी भाजप काँग्रेसला देणार सभापतिपद, नेमकं कारण काय.. वाचा सविस्तर

राष्ट्रीय : Narendra Modi : लोकांच्या जमिनी घुसखोरांना देऊन राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्र : गॅस संकटाच्या नावाखाली संजय राऊतांचे घबराट निर्माण करण्याचे हीन राजकारण; भाजपाचा घणाघात

लातुर : लातूर झेडपीच्या सत्तेसाठी महायुतीची फिल्डिंग; दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी

पुणे : जन्मदाखले तपासून पुण्यातील बांगलादेशी शोधून काढा, त्यांना परत पाठवा - किरीट सोमय्या

महाराष्ट्र : “जय पवार तुमचाच भाऊ आहे ना, एक फोन करा, काकी मदत करतील”; भाजपा नेत्याची रोहित पवारांवर टीका

कल्याण डोंबिवली : महायुतीची फिल्डिंग; दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी नेतेमंडळींची बैठक

राष्ट्रीय : सरकारचा हुकूमशाही कारभार, २०१४पासून 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवणारा...; काँग्रेसचा हल्लाबोल

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा पैकी दहा पंचायत समितीवर भाजपाचा सभापती

राष्ट्रीय : सर्व नेत्यांना नियमांच्या चौकटीतच बोलावे लागेल; सभागृहात परतल्यानंतर ओम बिर्लांचे स्पष्ट वक्तव्य