शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : ...त्यांचं रक्षण करणे हे तुमचं हिंदुत्व का?; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदेसेनेवर हल्लाबोल

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, भाजपा नेते लागले कामाला; एकनाथ शिंदेंची होणार कोंडी?

ठाणे : ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा; जनता दरबारापूर्वी भाजपने व्यक्त केली इच्छा  

पुणे : 'एकाच दिवशी एकाच वेळी १ ० लाख खात्यात पैसे' गृहमंत्री अमित शाह यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर : भाजपची कार्यकारिणी मार्चनंतर बदलण्याची शक्यता, हालचालींना वेग

रत्नागिरी : ती घाण पुन्हा..., राजन तेली, विशाल परब यांना भाजपमध्ये घेण्यास नितेश राणेंचा विरोध; मांडली भूमिका

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: अर्थसंकल्पात पिंपरीला सगळ्यात कमी निधी! विकासाची गरज पाहून निधींची तरतूद, आयुक्तांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : अमित शाह आज पुणे दौऱ्यावर; दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवणार? 

महाराष्ट्र : ज्या गावात उद्धवसेनेचा सरपंच, तिथे निधी नाही, आताच भाजपात या नाहीतर बसा बोंबलत

राष्ट्रीय : बाहेरच्या लोकांना जमीन खरेदी करता येणार नाही; या राज्यात कठोर जमीन कायदा लागू...